Android app on Google Play

 

अरुणा आसफ अली

 


या एक शूरवीर महिला आणि स्वातंत्र्य सेनानी होत्या. भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी मुंबईतील गोवालिया मैदानातील कडक सुरक्षा असलेल्या क्षेत्रात घुसून तिरंगा फडकवला होता. त्यांनी इंग्रज पोलिसांची अक्षरशः झोप उडवली होती. त्यांना मरणोत्तर 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.