Android app on Google Play

 

मलावाथ पूर्ण

 


जिथे एकीकडे आपण आयुष्यात अडचणी आहेत म्हणून हजार तक्रारी करत असतो, तिथे तेलंगण प्रांतातील ही १३ वर्षांची मुलगी माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी जगातील सर्वांत लहान वयाची मुलगी ठरली. ती सांगते, "जेव्हा मी ते शिखर पहिले तेव्हा त्याच्या दिशेने वेगाने धावत सुटले, आपला राष्ट्रध्वज त्या ठिकाणी फडकावण्यासाठी मी अजून वाट पाहू शकत नव्हते....."