Android app on Google Play

 

मृत्यू समीप दिसूनही इंद्रिये काम न करणे

 


 शिवपुराणात म्हटल्याप्रमाणे जो मनुष्य हरणाच्या पाठीवर असलेल्या शिकाऱ्यांच्या भयानक आवाजालाही लवकर ऐकू शकत नाही, त्याचा मृत्यू ६ महिन्यांच्या आत होतो. ज्याला आकाशात सप्तर्षी दिसत नाही, त्याचे आयुष्यही ६ महिनेच शिल्लक आहे असे समजावे.