Android app on Google Play

 

ग्रहदर्शन होऊनही दिशाज्ञान न होणे

  शिवपुराणानुसार ज्या मनुष्याला ग्रहांचे दर्शन होऊनही दिशांचे ज्ञान होत नसेल, मनात अस्वस्थता भरून राहिली असेल, तर अशा मनुष्याचा मृत्यू ६ महिन्यांच्या आत होतो.