Get it on Google Play
Download on the App Store

चंद्र सूर्य यांचे तेज न दिसणे


 ज्या व्यक्तीला चंद्र आणि सूर्याच्या भोवती असणारे चमकदार वर्तुळ काळ्या किंवा लाल रंगाचे दिसते, त्या मनुष्याचा मृत्यू १५ दिवसांच्या आत होतो. अरुंधती तारा आणि चंद्र ज्याला दिसत नाही, किंवा ज्याला इतर तारेही नीट दिसत नाहीत, अशा मनुष्याचा मृत्यू १ महिन्याच्या आत होतो.