Android app on Google Play

 

प्रतिबिंब न दिसणे

 


 जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरसा, पाणी, तेल किंवा तुपात स्वतःचे प्रतिबिंब दिसत नाही, तेव्हा असे समजावे की त्याचे आयुष्य ६ महिन्यांपेक्षा अधिक शिल्लक नाही. जर कोणाला आपली सावली डोक्याशिवाय दिसली किंवा आपली सावलीच पडत नाहीये असे दिसले तर तो मनुष्य एक महिना देखील जिवंत राहणार नाही.