Android app on Google Play

 

त्वचारोग होणे

 


जेव्हा अचानक कोणा व्यक्तीचे शरीर सफेद किंवा पिवळे पडून त्यावर लाल डाग दिसतात, तेव्हा समजावे की त्या मनुष्याचा मृत्यू ६ महिन्यांच्या आत होणार आहे. जर कोणा मनुष्याचे तोंड, कान, डोळे आणि जीभ नीट काम करत नसेल, शिव पुराणात सांगितले आहे की त्याचा मृत्यू ६ महिन्यांच्या आत होतो.