पेंथेराफोबिया - सासूची भीती
पेंथेराफोबिया हा सर्वत्र आढळतो, कारण पेंथेराफोबिया चा अर्थ आहे आपल्या सासूची भीती. सर्व विवाहित कधी न कधी या भीतीचा अनुभव घेतातच. ही भीती पाश्चिमात्य लोकांमध्ये इतकी सामान्य आहे की अनेक वेळा तिथल्या चित्रपटांमध्ये देखील दाखवण्यात येते. या आजाराचा इलाज म्हणून घटस्फोट सर्वात लोकप्रिय आहे. पेंथेराफोबिया सारखा एक आणखी फोबिया आहे नोवेर्काफोबिया ज्याचा अर्थ आहे सावत्र आईची भीती.