Android app on Google Play

 

भूमिका

 


आपल्यातील बहुतेक सर्वांना कोणत्या न कोणत्या गोष्टींची भीती वाटत असते. पण काही लोकांचे जीवन त्यांच्या मनातील भीतीमुळे अक्षरशः उध्वस्त होऊन जातं. आता पाहू लोकांच्या मनात उद्भवणाऱ्या काही व्यर्थ भीतीच्या प्रकारांबाबत.