Android app on Google Play

 

मगेइरोकोफोबिया - जेवण करणे किंवा अन्न शिजवण्याची भीती

 जेवण तयार करण्याची किंवा अन्न शिजवण्याची भीती म्हणजे मगेइरोकोफोबिया. हा शब्द मूळ ग्रीक शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ आहे जेवण तयार करण्यात तरबेज व्यक्ती. ही भीती आपल्या जीवनाला अस्ताव्यस्त करून टाकते, आणि त्यात जर कोणी एकटा राहणारा असला तर ही भीती निकस आहाराच्या सवयीला कारणीभूत ठरते. मगेइरोकोफोबिया ने बाधित लोक त्या लोकांना घाबरतात जे जेवण बनवण्यात कुशल असतात, आणि हा न्यूनगंड हाच कदाचित या आजाराचे कारण आहे.