Android app on Google Play

 

जोसेफ स्टॅलिन

 


जोसफ स्टॅलिन ६ मे १९४१ पासून ते ५ मार्च १९५३ ला त्याचा मृत्यू होईपर्यंत रूस चा शासक होता. १९१७ मधे आयोजित बोल्शेविक क्रांतिकारकांमध्ये स्टालिन ने महत्त्वपूर्ण योगदान दिले. १९३० च्या दशकात त्याच्या आदेशाने लाखो शेतकऱ्यांना एक तर मारून टाकण्यात आलं किंवा उपासमारीची शिकार होण्याची शिक्षा दिली गेली. स्टालिन ने २९ वर्षांत रूस मध्ये जवळ जवळ २० लाख लोकांचे मृत्यू घडवून आणले.