Android app on Google Play

 

पॉल पॉट

 


पॉल पॉट हा १९७६ ते १९७९ पर्यंत कंबोडिया चा प्रधान मंत्री आणि खमेर रूज चा नेता होता. पॉल पॉट १७ एप्रिल १९७५ ला कंबोडिया चा शासक बनला. आपल्या शासनकालात त्याच्या कम्युनिस्ट सरकार ने मोठ्या प्रमाणात शहरे खाली करणे, लाखो लोकांची कत्तल करणे, आणि रोगराई च्या साथी, महामारी आणि उपासमार यांचा वारसा चालवला. त्याच्या शासनकालात त्याच्या सरकारने जबरी मोल मजुरी करून घेणे, मोठ्या प्रमाणावर कत्तल, रोगराई आणि उपासमार यांच्या माध्यमातून किमान १ लाख लोकांना यमसदनाला धाडले.