Android app on Google Play

 

भूमिका

 


मानवतेच्या इतिहासात अनेक असे शासनकर्ते होऊन गेले ज्यांनी सत्ता मिळवण्यासाठी दहशत आणि भीती हेच आपले मुख्य हत्यार बनवले.
त्यांना सत्ता आणि प्रसिद्धी ची कधीही न शमणारी अशी हाव होती. ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे की या यादीत समाविष्ट होणारी नावांची यादी ही फार मोठी आहे. म्हणून तूर्तास आपण यापैकी निवडक अशा १० सर्वांत क्रूर, सर्वांत भयानक शासनाकर्त्यांबाद्द्ल माहिती घेऊ