Android app on Google Play

 

अडोल्फ ईश्मान

 

 

अडोल्फ़ ईश्मान चा जन्म १९ मार्च १९०६ रोजी राइनलैंड चे एक छोटे औद्योगिक शहर सेलींगन मध्ये झाला होता. तो जर्मन होता आणि होलाकाउस्ट चा एक प्रमुख आयोजक देखील होता. दुसऱ्या जागतिक युद्धा च्या दरम्यान याहुदिंची कत्तल करण्याच्या योजनेत नाझी लोकांची साथ देण्याच्या आरोपाखाली इस्रायल राज्याने १९६२ मध्ये त्याला सुळावर चढवलं.