Get it on Google Play
Download on the App Store

अडोल्फ हिटलर


अडोल्फ हिटलर हा ऑस्ट्रिया मध्ये जन्माला आलेला एक जर्मन नेता आणि नेशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी चा शासक होता. तो १९३३ ते १९४५ पर्यंत जर्मनी चा चान्सलर आणि १९३४ ते १९४५ पर्यंत नाझी जर्मनी चा एक अत्यंत क्रूरकर्मा शासनकर्ता होता. हिटलर नाझींचा शोध, द्वितीय जागतिक युद्धाची सुरुवात आणि होलोकॉस्ट चा केंद्र बिंदू होता. द्वितीय जागतिक युद्धाच्या अंतापर्यंत हिटलरच्या प्रादेशिक विजय आणि वांशिकवादी धोरणांनी लाखो लोकांना मृत्युमुखी पाडलं होता ज्यामध्ये होलाकाउस्त मधील ६ लाख याहुदिंचा समावेश आहे. ३० एप्रिल १९४५ ला हिटलर ने स्वतःला गोळी मारून आणि त्या बरोबर सायनाईड खाऊन आत्महत्या केली.