देवा गणाधीशा देवा गणाधीशा॥ध्रु०॥
मोरेश्वरा दयानिधी वारी भवपाशा ॥१॥
मध्वनाथ म्हणे माझी पुरविली सर्व आशा ॥२॥