Get it on Google Play
Download on the App Store

स्थिर धीर निर सविचारसार ।...

स्थिर धीर निर सविचारसार । ब्रह्मांड आगर गोपवेषें ॥ १ ॥

तो हा कृष्ण सखा नंदाघरीं देखा । यशोदे सन्मुखा दूध मागे ॥ २ ॥

कळिकाळ कळिता काळ आकळिता । आपण स्वसत्ता विश्व हरी ॥ ३ ॥

निवृत्ति निकट ज्ञानदेव धीट । खेचरासि वाट गुरुनामें ॥ ४ ॥

संत निवृत्तिनाथांचे अभंग 1

सरस्वती
Chapters
अवीट अमोला घेता पैं निमोल... प्राणिया उद्धार सर्व हा श... रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष... पाहतां साधन विठ्ठलकीर्तन ... मन कामना हरि मनें बोहरी ।... निराकार वस्तु आकारासि आली... पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट ... विठ्ठल श्रीहरि उभा भीमाती... भवजळ काया पंचतत्त्वमाया ।... नित्य हरिकथा नित्य नामावळ... प्रारब्ध संचित विठ्ठलदैवत... सर्वकामधन सर्वसिद्धिपूर्ण... उघडें स्वरूप प्रत्येक्षाच... पंढरीये चोख रूपडें अशेख ।... जनासी तारक विठ्ठलचि एक । ... पिंड हा न धरी ब्रह्मार्पण... हरिविण व्यर्थ आचार समर्थ ... भाग्याचेनि भाग्य उदो पैं ... ध्येय ध्यान मनीं उन्मनीं ... काळवेष दुरी काळचक्र करीं ... नाहीं यासि गोत नाही यासी ... गोपाळ संवगडे आले वाडेकोडे... आनंद सर्वांचा काला अरुवार... तंव आनंदला हरि परिपूर्ण ल... नघडुनिया दृष्टि नामा पाहे... नुघडितां दृष्टि न बोले तो... सत्यभामा माये अन्नपूर्णा ... काला तंव निकटी श्रीरंग जा... वैष्णवांचा मेळा सकळ मिळाल... पांडुरंग हरि माजी भक्तजन ... आपुलेनि हातें कवळु समर्पी... उपजे तें मरे मरे तें तें ... धीराचे पैं धीर उदार ते पर... विश्रामधर्मता आश्रमपूर्णत... अकर्ता पैं कर्ता नाही यास... सारासार धीर निर्गुण परतें... स्थिर धीर निर सविचारसार ।... नीट पाठ आम्हां धीट हा प्र... पियूषी पुरतें कासवी ते वि... निर्दोषरहित सर्व गुणीं हे... परेसि परता पश्‍यंति वरुता... रूप नाम अरूप रूपाचें रूपस... वर्ण व्यक्ति सरवे वर्णाश्... मंगल मांगल्य ब्रह्म हें स... ज्ञानेंसे विज्ञानी उन्मनि... ग्रासूनी भान मान दृश्य द्... गगनवाड दृष्टी सर्व तत्त्व... नेणती महिमा ब्रह्मादिक भद... सिद्धीचे साधन नेणती । ते ... नसे तो ब्रह्मांडी नसे तो ... जेथें नाहीं वेदु नाहीं पै... जेथें नाहीं वेदु नाहीं पै... हा पुरुष कीं नारी नव्हे त... ध्यानाची धारणा उन्मनीचे ब... चतुरानन घन अनंत उपजती । द... ज्या रूपाकारणें देव वोळंग... गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड...