Android app on Google Play

 

प्रस्तावना

 

अमेय आणी त्याचा परिवार गोव्यातील एका घरात रहायला येतात. ते त्या घराच्या इतिहासापासुन अनभिज्ञ असतात. त्या घरात आल्यानंतर त्यांच्यासोबत काही रहस्यमय घटना घडतात. 

या कादंबरीचे प्रत्येक प्रकरण दर गुरुवारी प्रदर्शीत होईल