Android app on Google Play

 

ओळख

 

रोहन केदारे
8383903641

गावात मी जातीय
नगरात मी तुच्छ्नीय
 देशात मी प्रांतीय
परदेशात मात्र मी भारतीय

बांधव म्हणणारे स्वकीय
करती भेद उल्लेखनीय
हेतू साधण्या राजकीय
विसरलो ओळख मी भारतीय