Android app on Google Play

 

भूमिका

 

तुम्ही ६४ कला आणि ८ सिद्धी यांच्याबद्दल तर ऐकले असेलच. याशिवाय प्राचीन काळापासूनच भारतात अशा अनेक विद्या प्रचलनात राहिल्या आहेत ज्यांना आधुनिक युगात अंधश्रद्धा किंवा काळी जादू म्हणून बाजूला (वाळीत) टाकण्यात आले आहे, परंतु जेव्हा याच विद्यांचा पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की त्यांच्यात काहीतरी सत्य खासच आहे. अर्थात आत्ता देखील अशा अनेक रहस्यमय विद्या आहेत ज्या शिकून घेतल्यास व्यक्तीला चमत्कारिक सिद्धी प्राप्त होऊ शकतात किंवा तो आपली कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच १३ प्राचीन भारतीय विद्या ज्या पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.