Android app on Google Play

 

नी स्प्लिटर

 हे हत्यार देखील स्पेन मधेच वापरले जाई. हे हत्यार पाहूनच तुम्ही अंदाज करू शकता की हे किती भयानक असेल. याला नी स्प्लिटर म्हणतात. त्यामध्ये पायाचे गुढगे अडकवून ते दाबण्यात येत असे ज्यामुळे ढोपरातील हाडे मोडत असत. या शिक्षेत मनुष्याचा जीव जात नसे पण त्याचे गुढगे कायमचे निकामी होत. कधी कधी याचा प्रयोग हाताच्या कोपरावर देखील केला जात असे.