सॉ टॉर्चर म्हणजेच करवतीने छळ
केवळ मोठ्या नि गंभीर अपराधासाठी ही शिक्षा करण्यात येत असे. यामध्ये पिडीताचे पाय बांधून त्याला एका खांबाला उलटे लटकवले जात असे, उलटे यासाठी की त्याच्या मेंदूला रक्त पुरवठा चालू राहून तो जास्त वेळ जिवंत राहावा. त्यानंतर एक मोठी करवत घेऊन त्याला मधून हळू हळू कापले जाई. केवळ काही भाग्यवान अपराध्यांनाच पूर्ण दोन भागात कापले जाई, बहुतेकांना तर केवळ अर्धवट कापूनच तडफडत सोडले जात असे.