Android app on Google Play

 

ब्रेस्ट रिपर

 


हा छळ केवळ महिलांच्या वाट्याला येत असे. जर एखादी महिला परपुरुषाशी संबंध ठेवताना पकडली गेली, किंवा तिच्यावर तशा प्रकारचा आरोप सिद्ध झाला, तर ब्रेस्ट रिपर द्वारे तिला यातना देण्यात येत असत. रिपरला महिलेच्या स्तनाला लावून जोरात दाबण्यात येई. अर्थात, क्रौर्याची गाथा इथेच थांबत नाही, तर चिमट्या सारखे हे हत्यार आधी आगीत तापवले जायचे. या छळाच्या दरम्यान पिडीत स्त्रीच्या उभारला पूर्णपणे बाहेर काढून टाकण्यात येत असे. या शिक्षेत बहुतेक स्त्रियांचा मृत्यूच होत असे, आणि ज्या जिवंत वाचत, त्यांचे जीवन हे मृत्यू पेक्षा देखील भयंकर असे.