Android app on Google Play

 

भूमिका

 

मध्ययुगाला मनुष्याच्या इतिहासातील सर्वांत बर्बर युग मानले जाते. या काळात अनेक बर्बर युद्धे लढली गेली. आपले शत्रू, विद्रोही, किंवा कायदे मोडणारे यांना शिक्षा देण्यासाठी असे बर्बर, हिंस्र मार्ग या युगात वापरले गेले जे ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. इथे आम्ही तुम्हाला मध्ययुगातील अशाच १० शिक्षा करण्याच्या पद्धती सांगणार आहोत.