Android app on Google Play

 

द पेंर ऑफ अंग्विश

 

Image result for The Pear of Anguish

फोटो पाहून तुम्ही अंदाज करू शकता की हे छोटेसे हत्यार पिडीतासाठी किती कष्टदायक ठरू शकते. या हत्याराचा प्रयोग मूल पडून टाकणाऱ्या महिला, खोटे बोलणारे आणि होमो सेक्शुअल लोकांवर केला जात असे. हे टोकदार हत्यार वर असलेला स्क्रू फिरवल्यावर चार भागात विभागला जातो. हे हत्यार खोटे बोलणाऱ्या लोकांच्या तोंडात, गर्भपात करणाऱ्या स्त्रियांच्या योनीत आणि होमो सेक्शुअल लोकांच्या गुदद्वारात घालून त्याचा स्क्रू फिरवला जात असे. जसजसा स्क्रू फिरत हे हत्यार मोठे होत जात असे, तसतशा पिडीताला असह्य वेदना होत असत, मग त्याची कातडी, स्नायू फाटत आणि हाडे मोडून जात. शेवटी त्याचा मृत्यू होत असे.