Android app on Google Play

 

हेड क्रशर

 


ही मध्यकाळात स्पेन मध्ये वापरली जाणारी पद्द्धात होती. चित्रात तुम्ही पाहू शकता की एक टोपी सारखे यंत्र छळासाठी बनवण्यात आले आहे. पिडीताचे डोके या टोपीत अडकवले जाई. त्यानंतर एक व्यक्ती सावकाशपणे लिव्हर फिरवत राही. जसजशी लिव्हर फिरवली जाई, टोपीतील दोन रॉड जवळ जवळ येत असत. पिडीताच्या कवटीवर दोन्ही बाजूंनी प्रचंड दाब येत असे. मग एका झटक्यात पिडीताचे डोके मोठा आवाज करून फुटत असे.