Android app on Google Play

 

कमी खर्चात करा या देशांची सफर

 

डॉलर च्या तुलनेत रुपया नक्कीच कमजोर आहे, परंतु तरीही काही देश असे आहेत ज्यांच्या चलना पुढे रुपया खूप मोठा आहे. तुम्ही कमी खर्चात या देशांची सफर करण्याचा आनंद लुटू शकता...

Rs. 1 in 

नेपाळ  = 1.60 नेपाळी रुपया
आइसलैंड = 1.94 क्रोन
श्रीलंका = 2.10 श्रीलंकन रुपया
हंगरी ₹ = 4.27 फोरिंट
कंबोडिया ₹ = 62.34 रियाल
पेराग्‍वे₹ = 84.73 गुआरनी
इंडोनेशिया  = 222.58 इंडोनेशियन रूपया
बेलारूस  = 267.97 बेलारूसी रुबल
व्हिएतनाम  = 340.39 व्हिएतनामी डॉन्‍ग