Android app on Google Play

 

किती नोटा छापू शकते RBI?

 

According to RBI, भरत दर वर्षी २००० करोड करन्सी नोटा छापतो. RBI स्वतःला हव्या तेवढ्या नोटा छापू शकते?? नाही, तसे नाहीये. RBI स्वतःला वाटेल तेवढ्या नोटा छापू शकत नाही, तर ती फक्त Rs. १०,००० पर्यंतच्या नोटा छापू शकते. जर याहून अधिक नोटा छापायच्या असतील तर तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक्ट, १९३४ मध्ये बदल करावा लागेल.

जर आपल्याकडे मशीन आहेत तर आपण अगणित नोटा का छापू शकत नाही? आपण किती नोटा छापायच्या हे मुद्रा स्फीति, जीडीपी ग्रोथ, बँक नोट्स ची रिप्लेसमेंट आणि रिझर्व्ह बँकेचा स्टॉक यांच्यावर निर्धारित होते.

आजच्या घडीला भारतात ४०० कोटी रुपयांच्या बनावट नोटा आहेत. अशा आहे की ही परिस्थती सुधारेल.