Android app on Google Play

 

५ च्या नाण्यापासून ब्लेड?

 


एक वेळ अशी होती, जेव्हा बांग्लादेश ब्लेड बनवण्यासाठी भारताकडून ५ रुपयांची नाणी मागवत असे. ५ रुपयांच्या एका नाण्यापासून ६ ब्लेड बनत असत. एका ब्लेडची किंमत २ रुपये होती. त्यामुळे ब्लेड बनवणाऱ्याचा चांगला फायदा होत होता. हे पाहून भरत सरकारने नाणे बनवण्याचा धातूच बदलून टाकला. १० रुपयांचे नाणे बनवण्यासाठी Rs. ६.१० खर्च येतो