५०० आणि १००० च्या नोटा
भारताच्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा नेपाळ मध्ये चालत नाहीत, आणि आता तर त्या भारतातही चालत नाहीत. ५०० रुपयांची पहिली नोट १९८७ मध्ये आणि १००० रुपयांची पहिली नोट २००० साली बनवण्यात आली होती. सध्या त्या दोन्ही नोटा बंद झाल्या आहेत आणि १००० , ५०० रुपयांची नवी नोट बाजारात आली आहे.
एके काळी भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी 0 ची नोट 5thpillar नावाच्या बिगर सरकारी संस्थेकडून चलनात आणलेली होती.
1938 या वर्षी रु. १०,००० ची नोट देखील छापली गेली परंतु १९७८ मध्ये त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या.