Get it on Google Play
Download on the App Store

इतिहास


भारतात चलनाचा (करन्सी) इतिहास २५०० वर्ष जुना आहे. याची सुरुवात एका राजाने केली होती. जर इंग्रजांना शक्य झाले असती तर आज भारताचे चलन पौंड असते. परंतु रुपया मजबूत असल्यामुळे तसे होऊ शकले नाही. गोष्ट सन १९१७ मधील आहे, जेव्हा रुपया १३ अमेरिकन डॉलर च्या बरोबर होता. मग १९४७ मध्ये भरत स्वतंत्र झाला आणि 1 रुपया = 1$ करण्यात आले. पुढे हळूहळू भारतावर कर्ज वाढत गेले तेव्हा इंदिरा गांधीने कर्ज चुकते करण्यासाठी रुपयाची किंमत अर्धी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आजपर्यंत रुपयाची किंमत घसरतच आली आहे.स्वातंत्र्याच्या नंतर पाकिस्तान ने तोपर्यंत भारतीय चलन वापरले जोपर्यंत त्यांनी स्वतःच्या चालू शकणाऱ्या नोटा छापल्या नाहीत. भारताच्या व्यतिरिक्त इंडोनेशिया, मॉरीशस, नेपाळ, पाकिस्तात्न आणि श्रीलंका यांची देखील करन्सी रुपया आहे.