नाणी
१ रुपयात १०० पैसे असतील, ही गोष्ट १९५७ साली लागू करण्यात आली होती. त्याआधी रुपया १६ आण्यांमध्ये विभागला जायचा.
स्वातंत्राच्या नंतर तांब्याची नाणी बनत असत. त्यानंतर १९६४ मध्ये एल्युमिनियम ची आणि १९८८ मध्ये स्टेनलेस स्टीलची नाणी बनायला सुरुवात झाली.