Android app on Google Play

 

आलेग्झान्ड्रियाचे प्रकाशघर

 

http://1001inventions.com/img/pharos-of-alexandria-02.jpg

आलेग्झान्ड्रियाचे प्रकाशघर संपादन प्राचीन विश्वाच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. या प्रकाशघराची निर्मिती इसवीसनाच्या ३ शतके पूर्वी मिस्रचे द्वीप फेरोसवर एका प्रतिकचिन्हाच्या स्वरुपात करण्यात आली होती. विभिन्न सूत्रांनुसार याची उंची ११५ मीटर ते १३५ मीटर यांच्या दरम्यान असावी.