Android app on Google Play

 

प्राचीन विश्वाची सात आश्चर्य

 

प्राचीन विश्वाची सात आश्चर्य म्हणजे प्राचीन उच्च वास्तुकलेचा उत्तम नमुना आहेत. ही सूची हेलेनिक (युनानी) लोकांमध्ये फार प्रसिद्ध होती. परंतु ही सूची केवळ भूमध्य समुद्राच्या आसपासच्या इमारतींना लक्षात घेऊनच बनवलेली आहे.