Android app on Google Play

 

ओलम्पिया मधील जियसची मूर्ती

 

https://wiki.en.grepolis.com/images/7/79/Finished_Statue.jpg

ओलाम्पिया येथील जियसची मूर्ती ही प्राचीन विश्वाच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. या मूर्तीची निर्मिती यूनानी मूर्तिकार फिडीयास याने इ.स.पू. ४३२ मध्ये केली होती. या मूर्तीची स्थापना यूनानच्या ओलाम्पिया मधील जियसच्या मंदिरात करण्यात आली होती. या मूर्तीतून जियसला बसलेल्या अवस्थेत दाखवण्यात आले होते. मूर्तीची उंची १२ मीटर होती.