Android app on Google Play

 

विचित्र अटी आणि भरमसाठ आयकर आकारणारे काही देश

 

.
डेनमार्क


इथले सरकार ६०,००० डॉलर पेक्षा अधिक कमाई करणाऱ्यांवर ६० टक्के इतका कर आकारते.


बेल्जियम


बेल्जियम मध्ये अविवाहित लोकांना 43 टक्के इनकम टैक्स भरावा लागतो 

जर्मनी


जर्मनी मध्ये  अविवाहित लोकांना  39.9 टक्के इनकम टैक्स भरावा लागतो