Android app on Google Play

 

कॅमेन आइलंड

 


कॅमेन आईलंड इथे ना आयकर भरावा लागत आणि नाही सोशल इंश्युरंस फंडामध्ये योगदान द्यावे लागत. प्रत्येक नियोक्त्याला (एम्प्लॉयर) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन स्कीम चालवावी लागते. यामध्ये सलग नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ काम करणारे बाहेरचे कर्मचारी देखील समाविष्ट आहेत.