Android app on Google Play

 

बहामास

 
बहमास मध्ये देखील कोणताही आयकर नाहीये. इथे कॅपिटल गेन,  उत्तराधिकार किंवा गिफ्ट टैक्स देखील द्यावा लागत नाही. इथे रियल ईस्टेट एक्जीविशन टैक्स (स्टाम्प ड्यूटी) आणि होल्डिंग टैक्स (रियल प्रॉपर्टी टैक्स) द्यावा लागतो.