Android app on Google Play

 

कतार

 


कतार मधील तेलाच्या अथांग साठ्यामुळे इथले लोक प्रचंड श्रीमंत आहेत. तरीही त्यांना कर भरावा लागत नाही. कोणत्याही व्यक्तीवर किंवा कर्मचाऱ्यावर आयकर, डिविडेंड, कॅपिटल गेन्स व धन किंवा सम्पत्ति च्या हस्तांतरणावर कोणताही कर आकारला जात नाही.