Get it on Google Play
Download on the App Store

दशावतार जीवसृष्टीच्या उत्क्रांतीशी जोडलेले आहेत.



1.    मत्स्य - मासा, हाडे असलेला पहिला प्राणी, पाण्यात उत्पत्ती
2.    कूर्म - उभयचर, पाणी आणि जमीन दोहोंवर राहणारे
3.    वराह - जंगली, पृथ्वीवरील जनावर
4.    नरसिंह - अर्धा मानव अर्धे जनावर
5.    वामन - छोटे, कमी विकसित मानव
6.    परशुराम - जंगलात वास्तव्य करणारा सुरुवातीचा मानव
7.    राम - समुदायात राहणारा मानव, सभ्य - सुसंस्कृत समाजाची सुरुवात
8.    कृष्ण - मानवाचे पशुपालन करणे, राजनैतिक रूपाने प्रगत समाज
9.    बुद्ध - मानवाचे ज्ञान मिळवणे
10.    कल्की - विकसित मानव, ज्याच्यापाशी विनाशाची सर्व हत्यारे उपस्थित आहेत