Android app on Google Play

 

भगवतगीता अर्जुनाला ऐकवलेली नव्हती

 भगवतगीता अगोदर सूर्यदेवाला ऐकवण्यात आली होती. सूर्यदेवाने ती मनूला समजावून सांगितली. मनूने मग इक्स्वकू ला सांगितली आणि अशा प्रकारे ज्ञान पुढे शिकवण्यात येऊ लागले. परंतु कालपरत्वे लोक ही गोष्ट विसरत गेले. म्हणूनच श्रीकृष्णाला कुरुक्षेत्राच्या युद्धात ती अर्जुनाला सांगावी लागली.