Android app on Google Play

 

त्रिमूर्ति

 जन्म, जीवन आणि मृत्यू ही ३ या जगातील अंतिम सत्य आहेत. याच हिशोबाने त्रिमूर्तींच्या पत्नींची देखील निवड झाली आहे.

ब्रह्मा - निर्माता ....
कोणत्याही गोष्टीला जन्माला घालण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. म्हणूनच ब्रम्हदेवाची साथी आहे देवी सरस्वती - ज्ञानाची देवी..!

विष्णु – रक्षक
जीवन व्यवस्थित रीतीने जगण्यासाठी आपल्याला धनाची आवश्यकता असते. म्हणूनच विष्णूदेवाची पत्नी आहे लक्ष्मी - धनाची देवी..!

महेश – नष्ट करणारा
कोणतीही गोष्ट नष्ट करण्यासाठी आपल्याला शक्तीची आवश्यकता असते. म्हणूनच शंकराची पत्नी आहे दुर्गा - शक्तीची देवता..!