Android app on Google Play

 

हनुमान चालीसा

 


हनुमान चालीसा सर्वांनीच वाचली आहे. हनुमान चालीसेत म्हटले आहे -
“युग सहस्त्र योजन पर भानु !
लील्यो ताही मधुर फल जानू!!”
१ युग  = १२००० वर्ष
१ सहस्त्र  = १०००
१ योजन  = ८ मैल
१ मैल   = १.६ किलोमीटर
युग  x सहस्त्र  x योजन  = भानु
१२००० x १००० x ८ मैल = ९६०००००० मैल
९६०००००० x १.६ किलोमीटर  = १५३६०००००० किलोमीटर
हे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातले अंतर आहे. (१५२,०९३,४८१ किलोमीटर) जे संशोधनानंतर समजले आहे.