जळत्या निखाऱ्यांवर चालणे
हि प्रथा तामिळनाडूमध्ये आयोजित केली जाते एखादा व्यक्ती या निखाऱ्यांवर चालतो. दरवर्षी ही प्रथा ओक्टोंबर किंवा नोहेंबर या महिन्यात आयोजित केली जाते. या प्रथेचे मूळ पुरातन काळापासून आहे. महाभारतात जेव्हा द्रोपदीच चीरहरण झालं होत त्यावेळी तिने शपथ घेतली होती. जो पर्यंत दुश्यासनाचे रक्त ती केसांना लावत नाही तो पर्यंत ती स्वतःचे केस मोकळेच ठेवेल. महाभारताच्या युद्धा नंतर त्यांनी जळत्या निखाऱ्यांवर चालून स्वतःची पवित्रता सिद्ध केली होती. या प्रथेला श्रीलंका, मलेशिया, मॉरीशियस आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित केल जात.