Android app on Google Play

 

चप्पला चोरण

 

 

हि प्रथा सर्वांनाच माहित आहे कारण अनेक वेळा हिंदी चित्रपटानमध्ये ही प्रथा दाखवली गेली आहे. लग्नाच्या मंडपात जाण्याआधी नवऱ्यामुलाला आपल्या चपला काढाव्या लागतात आणि त्या काढल्यानंतर नवऱ्यामुलीच्या घरातल्या मुली त्या चपला चोरण्याचा प्रयत्न करतात आणि मुलाकडची मंडळी त्या चपला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मुलीकडच्या मंडळीना जर चपला मिळाल्या तर त्या मुलाकडच्या मंडळीकडून पैसे घेतल्याशिवाय त्या चपला परत करत नाहीत. या प्रथेत जिंकण्यासाठी त्या दोनही मंडळींची चढाओढ चालू असते कारण असं म्हणतात की जो कोणी यात जिंकेल पुढे त्याचच वर्चस्व राहील.