पिंपळाच्या झाडाशी लग्न लावण
हिंदुधर्मानुसार मंगळाचा दोष असलेल्या मुलीला आपल्या होणाऱ्या नवऱ्या बरोबर लग्न करण्याआधी पिंपळ किंवा वटवृक्षाच्या झाडासोबत लग्न कराव लागत. ती एका मातीच्या भांड्यासोबतही लग्न करू शकते. या सर्व रितीरिवाजा नंतर त्या मातीच्या भांड्याला तोडून टाकते. या वरून अस समजल जात की ती मुलगी आता विधवा झाली असून ती मंगळ दोषातून मुक्त झाली आहे.