Android app on Google Play

 

दुर्गावती देवी

 दुर्गावती देवी एक भारतीय क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सेनानी होत्या. झाशीच्या राणीव्यतिरिक्त त्या कदाचित एकमेव महिला होत्या ज्यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांना सोंडर्स च्या हत्येनंतर पळून जाण्यासाठी भागातसिंगला मदत केल्यासाठी ओळखण्यात येते. कारण त्या एक क्रांतिकारक भगवती चरण वोहरा यांची पत्नी होत्या. त्यामुळे सर्व क्रांतिकारी त्यांना "भाभी" किंवा "दुर्गा भाभी" या नावाने संबोधत असत.