Android app on Google Play

 

इरोम चानू शर्मीला

 

यांना मणिपूरची लोह कन्या म्हणजेच आयर्न लेडी असं म्हटलं जातं. सन २००० पासून त्या उपोषणावर आहेत. त्यांची मागणी आहे की  भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधून आर्म्ड फोर्स एक्ट काढून टाकावा. ५०० आठवड्यांपेक्षा देखील जास्त काळ चालू असलेलं हे उपोषण जगातील सर्वात मोठे उपोषण आहे.