Android app on Google Play

 

मेरी कोम

 


एका मागास भागातून आलेल्या या दोन मुलांच्या आईने चक्क ऑलिम्पिक्स मध्ये मुष्टीयुद्धात पदक मिळवलं. मेरी कोम ही जनावरांच्या हक्कांची पुरस्कर्ती आहे आणि पेटा सोबत मिळून ती सर्कशीमध्ये हत्ती वापरण्याला विरोध करते.