Get it on Google Play
Download on the App Store

राणी लक्ष्मीबाई


 एक अशी स्त्री जिने प्रचंड ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले. या राणीवर अनेक गाणी लिहिण्यात आली, ज्यापैकी एक आहे " खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी”. परंतु या सर्व कवितांमध्ये सुभद्रा कुमारी चौहान यांची 'झांसी की रानी ' कविता श्रेष्ठ मानण्यात येते.